किकिंग मधील नियम (Kicking Rules)

1) सामना चालू होण्यापूर्वी कॅप्टन कोच मॅनेजर ने लार्इन अप फॉर्म किकींग ऑर्डर भरून स्कोअररकडे दयावे.

2) होमप्लेट व बेस अंपायरने नाणेफेकसिाठी दोन्ही संघाच्या कोच व कॅप्टन यांना मैदानात बोलवावे व बाकीच्या

     खेळाडूना Ist व  IIIrd  बेस लार्इन वर लार्इनअप करून घ्यावे व नाणेफेक करून घ्यावे.

3) कॅप्टनने किकींग घेतल्यानंतर आपल्या सर्व खेळाडूंना फाऊल लाइनच्या मागे किकींग ऑर्डरप्रमाणे क्रमाने

     लार्इन करायला लाववी. पहिल्या किकरला ऑन डेक स्क्वेअरमध्ये थांबण्यास सांगावे व राखीव खेळाडूंना

     बेंच एरिया जवळ व कोच ला कोच बॉक्स मध्ये थांबवावे.

4) जो पर्यंत होमप्लेट अंपाायर किकरला स्क्वेअर मधुन किकर अप म्हणुन बोलावत नाही ताोपर्यत त्याने

     स्क्वेअर सोडायचे नाही अंपाायर नपे बोलावल्यानंतर किकरने किकर बा^क्स मध्ये किकींगसाठी थांबावे.

5) किकरने किकर बॉक्स च्या बाहेर जाऊन किकींग करू शकतो तो आऊट दिला जाणार नाही फक्त तो दुसया

      बॉक्स मध्ये जाऊ शकत नाही.

6) किकरला किकींग करण्यासाठी 3 स्ट्राइक बा^ल व 4 बा^ल खेLण्यास मिLतील|

7) किकरने बा^लला किक मारली तर तो बॉल, बॉल इन प्ले असेल तर त्याला सक्तीचे (Compulsory)

     Ist बेसकडे पळणे गरजेचे आहे. तो नाही पळला तर बॉल त्याच्या शरीरास लावले किंवा Ist बेसकडे

     बॉल थ्रो केला तो बेसवर उभा राहून बॉल पकडला तर किकर आऊट दिला जार्इल.

8) पहिल्या किकरने बॉल मारून Ist बेसपर्यत सुरक्षित पाोहचला त्यानंतर किकींग आर्डरप्रमाणे दोन ते दहा पर्य

      तचे खेळाडू क्रमाने किकींग करतील.

9) दहाव्या खेळाडूनंतर पुन्हा पहिला खेळाडू ऑर्डरप्रमाणे क्रमाने खेळतील. तीन खेळाडू बाद होइपर्यत हा क्रम

      असाच चालू राहील.

10) पहिल्या किकरने बॉल मारून Ist  बेसवर सुरक्षित पोहचला|

11)  दुसरा खेLाडू किक मारल्यानंतर पहिल्या खेळाडूने Ist  बेस सोडून पळत जाऊन IInd बेसवर सुरक्षित

        जाइल आणि पहिल्या बेसवर दुसरा खेळाडू येइल.

12) तिसरा खेळाडू किक मारल्यानंतर पहिला तिसया बेसवर दुसरा दुसया बेसवर व तिसरा पहिल्या बेसवर

       पोहोचतील.

13) चौथा खेळाडू किक मारल्यानंतर पहिला खेळाडू तिसया बेसवरून होमप्लेटवर येइल व त्याचा आणि संघाचा

       एक होमरन पुर्ण करेल . दुसरा खेळाडू तिसया बेसवर तिसरा खेळाडू दुसया बेसवर व चौथा खेळाडू

       पहिल्या बेसवर सुरक्षित पाोहाचेल. या पदधतीने किकींग ऑर्डर प्रमाणे हा खेळ एक संघाचे तीन गडी बादा

       होइपर्यत चालू राहील.

14) एका संघाचे तीन गडी बाद झाल्यानंतर विरूदध संघ किकींगसाठी येइल . तोही संघ किकींग आ^र्डरप्रमाणे

       तीन गडी बादहोइपर्यत किकींग करेल.

15) किकींग करताना किकर कितीही फाऊल किक मारू शकतो.