क्षेत्ररक्षणातील नियम (Rules of Fielding)
1) फिल्डरने नेहमी आपल्या पोझिशननुसार ग्राउंड मध्ये थांबावे.
2) पिचींग
पिचींग करताना पिचर नेहमी पिचींग प्लेटवर दोन्ही पाय ठेऊन एक पाय बॉल रिलीज करताना पुढे काढू
शकतो .बॉल रिलीज झाल्यानंतर दुसरा पाय प्लेटवरून काढू शकतो
पिचींग करताना पिचरने प्लेटवर उभे राहावे व पिचींगचा हात पुर्ण गोल न फिरविता हात कमेरच्या मागे
नेऊन होमप्लेटच्या दिशेने बॉल जोरात फेकावे
3) पिचरला जोपर्यत प्लेट अंपायर प्लेट बॉलचा इशारा करत नाही तोपर्यत पिचर पिचींग टाकू शकत
नाही.
4) प्ले म्हणल्यावरच पिचर पिचींग टाकू शकतो तसेच पिचरला तीन स्ट्राइक व चार बॉल एका किकरला
टाकू शकतो
5) अंतर्गत पिचर कितीही वेळा बदलता येतो.
6) राखीव खेळाडूमधला खेळाडू पिचींगसाठी आत आला तर आतला पिचर बाहेर गेला तर आतील पिचर
त्या सामन्यासाठी पुन्हा आत येऊ शकत नाही.
7) पिचर केव्हाही बदलता येतो. काउंट चालू अस्ताानादेखील पिचर बदालताा येतो.
8) पिचरने पिचींग करतेवेळी बॉल डायरेक्ट किकरच्या शरीराला लागला तर किकर एक फ्रि बेस दिली
जाते.
9) पिचरने 4 बॉल टाकल्यानंतर किकरला एक फ्रि बेस दिली जाते.
10) जास्तीत जास्त तीन गंभीर इशारे पिचरला दिली जाते नंतर ती क्रिया पुन्हा एकदा झाली तर पिचरला
त्या सामन्यासाठी बाहेर काढले जाते.
11) एका इनींगमध्ये दोन्ही संघास फक्त एकच टाइम आउट देता येते.
12) किकींग कोच बॉल त्याच्या शरीरास लागून बॉल ग्राउंड मध्ये आला तर तो बॉल इन प्ले दिला जार्इल.
13) कोच बॉल मध्येच कोच उभा राहू शकतो .पंचाच्या परवानगीशिवाय बा^क्सच्या बाहेर येऊ शकत
नाही . इनींग संपल्यानंतरच येऊ शकतो.
14) किकींग करतेवेळीच किकर संघाचे कोच काचेबा^क्समध्ये थांबू शकताता व फिल्डींगसंघाचे कोच फाऊल
लाइनच्या बाहेर टीम बेंच एरिया मध्ये थांबतील.
15) कोच मॅनेजर गणवेष हे ट्रकपॅन्ट टी शर्ट ट्रकसुट शुज कॅप अनिवार्य असावे अन्यथा तो ग्राउंडच्या
आत येऊ शकत नाही.
16) खेळ चालू एखादया खेळाडूला दुखाापत झाल्यास स्पर्धा तेथेच थांबावुन त्या खेळाडुला बाहेर घेऊन जावे व त्याच्या ऐवजी राखीव खेळाडू खेळवावा.
17) दुखापत झालेल्या खेळाडूला स्पर्धच्या ठिकाणी प्रथमोपचार साहित्य ठेवावे व ऍम्ब्युलन्स डॉक्टर
उपल्ब्ध ठेवावेत.